वास्तुशांती अभंग वारकरी किर्तन अभंग धनंजय महाराज मोरे

अभंग ग्रंथ धार्मिक
Pocket

वास्तुशांती अभंग

2854

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ॥१॥

उत्तमचि गती तो एक पावेल । उत्तम भोगिल जीव खाणी ।१॥

परोपकार नेणे परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥३॥

भूत दया गाई पशूचे पालन ।  तान्हेल्या जीवन वन माजी ॥४॥

शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्व वडिलांचे ॥५॥

तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ । परमपद बळ वैराग्याचे ॥६॥

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

20 − 15 =