अर्धोदय पर्व ARDHODAY PARV

ईतर लेख धार्मिक व्रत
Pocket

अर्धोदय पर्व-पौष व ॥ अमावास्येचा प्रथम भोग रविवारा व श्रवण नक्षत्राचा मध्यभाग व व्यतिपाताचा अत्यंभाग हे यो असले म्हणजे अर्धोदयपर्व होय. याचें पुण्य कोटि सूर्यग्रहणासमान आहे. (धर्मसिंधु)

अर्धोदय –
१) मास – पौष /माघ
२) तिथी- अमावस्या
३) वासर – रविवार
४) योग- व्यतिपात
५) नक्षत्र – श्रवण

अशा पाच गोष्टी एकत्र आल्या असता “अर्धोदय” पर्व म्हणतात. त्याचे महत्व कोटीसूर्यग्रहणाइतके असते.
या पैकी काही नसल्यास त्याला “महोदय” पर्व म्हणतात.
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

one × 1 =