एक हात मदतीचा गंधर्व प्रतिष्ठान परभणी

ईतर लेख
Pocket

*एक हात मदतीचा*

*गंधर्व प्रतिष्ठान,परभणी*

परभणी शहरामध्ये राञी कोणी व्यक्ती थंडीमध्ये रेल्वेस्टेशन,बसस्थानक, फुटपाथवर विना चादरीचे  झोपलेले आढळून आले तर कृपया पुढील मोबाईल नंबर वर रात्री ८ ते ११ या दरम्यान संपर्क करून त्या व्यक्तीचे लोकेशन सांगावे.त्या व्यक्तीस चादर नेवुन दिली जाईल.

*गंधर्व प्रतिष्ठान,परभणी*

संजय जोशी वझरकर 7588081581

सचिन भरड 9422177628

सुरेश जोशी 9881927149

प्रसाद वाघमारे 9405919184

भरत ऊपाध्ये 9921011083

Home

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

10 + eleven =