युगपरत्वे धर्माचरण चार युगे सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग

ईतर लेख
युगपरत्वे धर्माचरण –
सत्ययुगात – चारही तत्वांचे आचरण असते.
त्रेतायुगात – तप, दया, दान यांचे आचरण असते. (सत्य जाते)
द्वापरयुगात – दया आणि दान यांचे आचरण रहाते. (सत्य, तप जाते)
कलियुगात – फक्त दान हे आचरण शिल्लक रहाते. (सत्य, तप, दया जातात)
त्यामुळे कलियुगात सात्विक दानाचे महत्व आहे.

Leave a Reply

*

thirteen − five =

%d bloggers like this: