सोळा भूषण शृंगार स्त्रियांचे सोला

ईतर लेख धार्मिक पौराणिक व्यक्ती संख्या
Pocket

सोळा भूषण शृंगार (स्त्रियांचे)-
 पातिव्रत्य-हा जरताती पाटाव
२ संसार-व्यवहार-दक्षता-जरतारी चोळी
३ शिशु संगोपन चातुर्य-कमरपट्टा 
४ सासू सार्‍यांची सेवा-कर्णभूषणें
५ शुद्ध-अश्रमधर्म-सांगसंपादनत्व-हस्तभूषणें
६ निर्मल गृह व्यवस्थ
७ अतिथिसत्कार-मस्तकभूषन
८ लेखन वाचनादिकला-मोहनमाळ
९ ईश्वर आस्तिक्य-मंगळसूत्र
१० मृदु मंजुळ भाषण-मूदाराखडी
११ परिस्थितीनुरूप कालक्रमण-गोठ
१२ पतिसेवा परायणत्व-कुंकुमतिलम 
१३ दुःखितांस साह्म-बिजवरा
१४ अढल घैर्य-बुगडी
१५ संकटकाली वीरता-काप

आणि १६ स्वकुलधर्मामिमान-कंकण. 
या सोळा शृंगारांनीं युक्त असते ती जगद्वंद्य होते. 
(गृहिणी रत्नमाला. वर्ष १ अंक. १, १९३६)

संकलक : धनंजय महाराज मोरे 

             Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.)
             EMAIL: more.dd819@gmail .com
आमचे अँड्रॉइड सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लि करा
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

20 + eight =