अगा ये उदारा अगा विश्वंभरा 2308
अग्निकुंडामध्यें घातला प्रल्हाद 3084
अझुनि कां थीर पोरा न म्हणसी 140
अंतरींचा भाव जाणोनियां गुज 1126
अति जालें उत्तम वेश्येचें 1713
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा 118
अव्दय चि व्दय जालें चि कार 3737
अव्दैतीं तों माझें नाहीं समा 3742
अंधळें ते सांगे सांगितल्या 3793
अधिकार तैसा दावियेले मार्ग 538
अनंतजन्में जरी केल्या तपरा 3340
अनंत ब्रम्हाडें एके रोमीं 2472
अनंत लक्षणें वाणितां अपार 4088
अनंताचे मुखीं होसील गाइला 3437
अनंतां जिवांचीं तोडिलीं बंधनें 3632
अनन्यासी ठाव एक सर्वकाजें 2227
अनुभवाचे रस देऊं आर्तभूतां 3225
अनुभवावांचून सोंग संपादणें 3347
अनुभवें कळों येतें पांडुरंगा 1838
अभक्त ब्राम्हण जळो त्याचें 1314
अभक्ताचे गांवीं साधु म्हणजे 3573
अमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धी 3330
अमृत अव्हेरें उचळलें जातां 3224
अरे कृष्णा आम्ही तुझे निज 4212
अरे कृष्णा तुवां काळया नाथि 4213
अवघा वेंचलों इंद्रियांचे ओढी 821
अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव 308
अवघ्या कोल्ह्यांचे वर्म अंडीं 4432
अवघ्या पातकांची मी एक रासी 3986
अवघ्या भूतांचें केलें संतर्पण 1284
अविट हें क्षीर हरिकथा माउली 1030
अविश्वासीयाचें शरीर सुतकी 2326
अशक्य तों तुम्हा नाहीं नारा 2305
असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर 2725
असे नांदतु हा हरी सर्वजीवीं 1108
अहल्या जेणें तारिली रामें 1102