Pocket

जयहरी मंडळी

मी धनंजय महाराज मोरे (B.A/D.J./D.I.T.) यांचा सप्रेम जयहरी, https://www.dhananjaymaharajmore.com हि ही वेबसाईट मराठी संतसाहित्य आणि प्राचीन वैदिक साहित्य यांचा प्रचार प्रसार आणि सर्व समस्त जगतात फायदा व्हावा या उद्देशाने बनविण्यात आलेली आहे.

हव्या  शब्दावर क्लिक करून अधिक माहिती पाहा.

सॉफ्टवेअर

  1. संख्या शास्त्र : हा एक संख्याज्ञानकोश असून त्यात अनेक प्राचीन आणि आधुनिक ग्रंथांचा तथा ज्ञानाचा ० ते १००००००००००००० पर्यंत संख्यांच्या समावेश केला असून अभ्यासू वर्गास अतिशय उपयोगी आहे. पुढे वाचा ……. 
    संख्याशास्त्र
    शून्य संख्या ते पद्म संख्ये पर्यंत अनेक ग्रंथातील माहिती
  2. ९६ कुळी मराठा : या लेखामध्ये मराठ्यांचा 96 कुळाबद्दल वंश, गोत्र ,देवक, कुलदेवता, कुलदेवी, तथा  त्या बद्दल सविस्तर  माहिती देण्यात  देण्यात आलेली असून  त्यात ३८०० मराठी जातीतील ९६ कुळातील आणि उपकुळातील आडनावे दिलेली आहेत. संपूर्ण माहिती पहा…… 
    ९६ कुळी मराठे सॉफ्टवेअर
    वंश गोत्र देवक कुळध्वज कुलदैवत कुळरंग