सनातन धर्म व त्याचे चार पाय

धार्मिक पौराणिक व्यक्ती संख्या
सनातनधर्म वृषभरूपी मानला गेला आहे.
धर्माचरणाचे चार पाद (पाय) आहेत
१) सत्य,
२) तप,
३) दया,
४) दान
आत्मज्ञान म्हणजे ज्ञान
अध्यात्मचिंतन म्हणजे ध्यान
मनाची स्थिरता म्हणजे शम
इंद्रियांचा निग्रह म्हणजे दम
————————–

Leave a Reply

*

three × 3 =

%d bloggers like this: