सोळा प्रकारची पत्री पाने मंगलागौरीच्या पूजेला लागते. मंगळागौरी

धार्मिक पौराणिक व्रत संख्या
Pocket

सोळा प्रकारची पत्री-
१ अशोक, २ अघाडा, ३ कण्हेर, ४ चाफा, ५ जाई, ६ डाळिंब, ७ तुळस, ८ दूर्वा, ९ धोतरा, १० पुन्नाग
 (नागचाफा), ११ बकुल, १२ बेल, १३ बोर, १४ रुई, १५ विष्णुक्रांता व १६ हदगा
अशी सोळा प्रकारची पत्री मंगलागौरीच्या पूजेला लागते. (ब्रतराज)

संकलक : धनंजय महाराज मोरे               Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.)             

EMAIL: more.dd819@gmail .comआमचे अँड्रॉइड सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लि करा

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

5 × four =