सोळा विद्या

धार्मिक पौराणिक वेदांत संख्या
Pocket

सोळा विद्या-
१ सत्यविद्या
२ दहरविद्या
३ वैश्वानरविद्या
४ पंचाग्निविद्या (ओंकाराचें ध्यान)
५ षोडषकला विद्या (या विद्येच्या साहाय्यानें विवेकी पुरुषाला प्रत्यक्ष ब्रह्मात्मा प्रसन्न होतो)
६ उद्निथविद्या
७ शांडिल्य विद्या
८ पुरुषविद्या
९ पर्यंकविद्या-पर्थंकावर बसून अभ्यास करितां करिता, ब्रह्मदेवाकडे जाऊं लागतो
१० अक्षरविद्या
११ संवर्गविद्या
१२ मधुविद्या-सृष्टीची उपासना
१३ प्राणविद्या
१४ उपकोसलविद्या-उपकोसल नामक शिष्याला सांगितलेली 
१५ सद्विद्या-सत्यब्रह्माचें परोष ज्ञान
१६ भूमाविद्या-अपरोक्ष ज्ञान. 
वेदान्तांत (उपनिषदांत) सांगितलेल्या विद्यांपैकीं या सोळा मुख्य विद्या होत. (श्रीतत्त्वसारायण रामगीता अ. १७)

संकलक : धनंजय महाराज मोरे              Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.)             EMAIL: more.dd819@gmail .comआमचे अँड्रॉइड सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लि करा

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

six + nine =