सोळा (सांधे) मानव शरीराचे-

धार्मिक पौराणिक संख्या
Pocket

सोळा (सांधे) मानव शरीराचे-
१ मान, १ कंबर, २ खांदेअ, २ कोपरे (हाताचे) २ मनगटें, २ मनगटें, २ बोटांचे, २ जांघा. २ गुडघे आणि २ घोटे मिळून सोळा.
घरा सोळा सांदी । बहात्तर कोठे (कोठडया) ।

नवही दारवंटे । झाडीत होतें (ज्ञा. रूपकात्मक अभंग)
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

1 + 17 =