सोळा स्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार-आंतर शृंगार-१ बाह्म शृंगार-

धार्मिक पौराणिक संख्या
Pocket

सोळा स्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार-आंतर शृंगार-
 दया, २ क्षमा, ३ शांति, ४ प्रीति, ५ नीति, ६ भक्ति, ७ चातुर्य, ८ धैर्य, ९ पातिव्रत्य, १० परोपकार, ११ मनमिळाऊपणा, १२ समाधान, १३ सत्यवचन, १४ नम्रता, १५ सहिष्णुता व १६ ज्ञानलालसा ;
बाह्म शृंगार-
१ चोळी, २ डोकीवरून पदर घेणें, ३ दागिने बेतानें घालणें, ४ हळू चालणें, ५ हरिणाक्षी, ६ वेणीफणी नित्य करणें, ७ वस्त्र व्यवस्थित असणें, ८ काजळ घालणें, ९ कुंकूं लावणें, १० सडपातळ असणें, ११ गौर वर्ण १२ अल्प निद्रा, १३ हंसतमुख, १४ मधुर भाषण, १५ हात राखून खर्च करणें व १६ आदरातिथ्य राखणें, हे सोळा स्त्री जीवनाचे अनुक्रमें आंतर व बाह्म शृंगार शास्त्रकारांनीं सांगितले आहेत.

नारीणां षोडश कला शृंगारास्तत्प्रमाणकाः ” (ब्रंह्मवैवर्त श्रीकृष्णखंड ३८-११०)
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

eighteen + twelve =