मृत्यु पौराणिक देवता

पौराणिक व्यक्ती
Pocket

मृत्यू

धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More


मृत्यु


(अधर्म पुत्र) मृत्यु चा उल्लेख हिन्दू पौराणिक महाकाव्य महाभारत आहे। महाभारत आदि पर्व च्या नुसार मृत्यू हा अधर्म च्या मुलाचेनांव आहे.। मृत्यू हा संहारकर्ता देवता आहे। अधर्मची ची पत्नी निर्ऋति,  जिच्यापासून  नैर्ऋत नावाचे तीन भयंकर राक्षस पुत्र उत्पन्न झाले.

 जे सदा पापकर्म करत असत,। त्यांचे नांवे – भय, महाभय आणि मृत्यु.

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

18 − 9 =