शेत मजुरी आणि पगार तफावत भारतीय कृषिव्यवस्था

शेती आणि शेतकरी
Pocket

भारतीय कृषिव्यवस्था
******************************************
*इ.स. १९७३ ला आणि २०१५ ला शेतमालाचे भाव , मजुरी , नोकरदारांचे पगार यात झालेली वाढ बघितल्यानंतर नक्कीच आपल्या धडावर आपले शिर आहे का ? असा प्रश्न पडेल.*
——— ————————————
*वस्तू* |●१९७३* | २०१५* | वाढ पटीत

———-|———- |———— -|-
कापूस | रुपये ५०० | ४०५० | ८.१ पट

ज्वारी | ” २०० | १५०० | ७.५ पट

गहू | ” ४०० | १८०० |४.५ पट

तांदूळ | ” ६०० | ३००० | ५ पट

पेट्रोल | ” ३ | ६७ | २२.३ पट

डिझेल| ” २ | ५४ | २७ पट

मजुरी | ” ५ | २०० | ४० पट
| | ( दिवस )

सोने | ४०० तोळा | २७००० | ६७.५ पट

शिपाई | १७५महिना | १५००० | ८५ पट

कनिष्ठ |२२५ महिना| २०००० | ८८.८ पट
लिपिक

प्राध्यापक |६००महिना| १२५००० | २०८ पट
———————————————-
*म्हणजे ४२ वर्षात शेतमालामध्ये ४.५ पटीपासून ते ८.१ पटीपर्यंतच वाढ*……………

*मजुरीमध्ये मात्र ४० पट वाढ* …
*आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात तर ८५ पटीपासून ते २०८ पट वाढ*

*आरे कसा जगेल माझा बळीराजा……शेतीला मुबलक पाणी नाही , वीज नाही , रस्ते नाहीत , खते ,औषधी, बी-बियाणे महागली, त्यातही निसर्गाचा अनियमितपणा*…………………

*कसा जगेल तो , कशी शिकतील त्याची मुलं बाळ*. *खेद वाटतोय आपण सारे शेतकऱ्यांची मुलं असूनही*. *कृषिप्रधान भारतात कर्जप्रधान झालोत*…….

*ढोर मेहनत करून पिकवणार शेतकरी व त्याचा भाव ठरवणार व्यापारी. हा कशा कृषिप्रधान देश, हा कोणता न्याय, ही कोणती पध्दत*

*आजपर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांचे शेतीविषयी उदासीन धोरण , यामुळे हा “अहोरात्र काबाडकष्ठ करणारा जगाचा हा पोशिंदा “आज भयंकर संकटात सापडला आहे त्याला मदतीची व सहानुभूतीची गरज आहे*

*शेतीला उद्योगाचा दर्जा मिळालाच पाहिजे. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव शेतमालाला मिळालाच पाहिजे.*

*या संकटातून बळीराजा वाचवण्यासाठी पर्याय…..जागे व्हा ! संघटित व्हा !! या पांढरपेशी व शोषक व्यवस्थेला ठिकाणावर आणण्यासाठी निश्चय करूया* !!!

*जर तुम्हाला तुमच्या पदवीची आणि शेतकऱ्या विषयी थोडीही सहानभूती असेल तर मित्रांनो या माहितीला प्रचंड शेयर करा*🙏🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏🙏
———————————————-

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

ten + eleven =