सोळा तेजाचीं प्रतीकें-

संख्या
सोळा तेजाचीं प्रतीकें-
१ सिंह, २ वाघ, ३ सर्प, ४ अग्नि, ५ ब्राह्मण ६ सूर्य, ७ हत्ती, ८ तरस, ९ सोनें, १० जल, ११ गाय, १२ पुरुष, १३ वृषभ, १४ वायुः पर्जन्य, १५ क्षत्रिय व १६ दुन्दुभि अश्व. हीं तेजांची निरनिराळीं प्रतीकें होत. (अथर्व-अनु. मराठी भाग २ रा)

Leave a Reply

*

eight + seven =

%d bloggers like this: