सोळा दुःखें अथवा दुःखकारणें (प्रपंचांत) दु:ख कारण

संख्या
Pocket

सोळा दुःखें अथवा दुःखकारणें (प्रपंचांत)- 
१ पारतंत्र्य
२ आधि-मानसिकाचिंता 
३ व्याधि
४ मानखंडना
५ शत्रु असणें
६ कुभार्या
७ दारिद्य. 
८ कुग्रामवास
९ दुर्जन सेवा
१० कन्या संतति अधिक असणें
११ म्हतारापण
१२ दुसर्‍याच्या घरीं राहण्याचा प्रसंग येणें
१३ पर्जन्यकाळीं प्रवास
१४ दोन भार्या असणें
१५ दुर्गुणी नौकर आणि 
१६ वाईट नांगरानें केलेली शेती-अयोग्य साधनानें करावे लागणारे कोणतेंहि काम. (न्यायकोश)- (कविकल्पलता)
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

five + nine =