सोळा शृंगार

संख्या
सोळा शृंगार – 
(अ) १ मज्जन, २ चीर, ३ हार, ४ तिलक, ५ अंजन, ६ कुंडळ, ७ नासामौक्तिक, ८ केशपाशरचना, ९ कंचुक, १० नूपुर, ११ सुगंध (अंगराग), १२ कंकण, १३ चरणराग (अलक्तक), १४ मेखलारणन (क्षुद्रघंटिका), १५ तांबूल आणि १६ करदर्पण(आंगठयांत घालावयाचा एक अलंकारविशेष, यावर आरसा बसविलेला असे त्यांत मुखो-लोकन करतां येत असे.)
आदौ मज्जनचीरहारतिलकं नेत्राज्जनं कुंडले
नासामौक्तिककेशपाशरचना सत्कंचुकं नूपुरौ ।
सौगन्धं करकङ्‌‍कणं चरणयो रागो रणन्मेखला
ताम्बूलं करदर्पणं चतुरता शृंगारकाः षोडश । (सु.) (कविवल्लभदेव-पंधरावें शतक.)

 (आ) १ मज्जन, २ वस्त्र, ३ आलक्तक, ४ केशपाश, ५ सौगंघ्य, ६ भूषण, ७ मुखसुत्रास, ८ कज्जल, ९ भाषण, १० हास्य, ११ चातुर्य, १२ चालन, १३ पातिव्रत्य, १४ गान, १५ कटाक्ष व १६ क्रीडा. (दुर्बोध श. कोष.); (इ) १ शौच, २ उटणें, ३ स्नान, ४ वेणीफणी, ५ वस्त्र-आभूषणें, ६ काजळ. ७ अळत्याचा रंग, ८ देंतरंजन, ९ तांबूल, १० वसंत, ११ अलंकार, १२ सुगंध, १३ पुष्ह्पहार, १४ कुंकू, १५ तिलक व १६ हनुवटीवर गोंदणें, (तत्त्व-निज-विवेक)

Leave a Reply

*

eight − 5 =

%d bloggers like this: