धनंजय महाराज मोरे  निर्मिती मोबाईल सॉफ्टवेअर 

डाऊनलोड करण्यासाठी “डाऊनलोड ” शब्दावर क्लिक करा.

 1. संख्या शास्त्र : हा एक संख्याज्ञानकोश असून त्यात अनेक प्राचीन आणि आधुनिक ग्रंथांचा तथा ज्ञानाचा ० ते १००००००००००००० पर्यंत संख्यांच्या समावेश केला असून अभ्यासू वर्गास अतिशय उपयोगी आहे. पुढे वाचा ……. 
  संख्याशास्त्र
  शून्य संख्या ते पद्म संख्ये पर्यंत अनेक ग्रंथातील माहिती
 2. ९६ कुळी मराठा : या लेखामध्ये मराठ्यांचा 96 कुळाबद्दल वंश, गोत्र ,देवक, कुलदेवता, कुलदेवी, तथा  त्या बद्दल सविस्तर  माहिती देण्यात  देण्यात आलेली असून  त्यात ३८०० मराठी जातीतील ९६ कुळातील आणि उपकुळातील आडनावे दिलेली आहेत. संपूर्ण माहिती पहा…… 
  ९६ कुळी मराठे सॉफ्टवेअर
  वंश गोत्र देवक कुळध्वज कुलदैवत कुळरंग
 3. वारकरी भजनी मालिका या सॉफ्टवेअर मध्ये वारकरी संतांचे अभंग प्रकरणानुसार असून ते वारकरी सांप्रदायिक भजन दिंडी मध्ये प्रमाण आहे. 
  वारकरी भजनी मालिका
  मोबाईल सॉफ्टवेअर
 4. वारकरी शुद्ध काकडा  हे सॉफ्टवेअर वारकरी सांप्रदायिक दैनंदिनीत आणि अखंड हरीनाम सप्ताह मध्ये दररोज सकाळी ४ ते ६ यावेळेत आणि दिंडीत सर्व प्रथम म्हटला जाणारा अभंग संग्रह आहे. यातील अभंग व त्याची अनुक्रमणिका  वारकरी संप्रदायात मध्ये प्रमाण आहे. 
  शुद्ध वारकरी काकडा
  मोबाईल सॉफ्टवेअर