सोळा अंगें मंत्रयोगाचीं-

धार्मिक पौराणिक वेदांत संख्या

सोळा अंगें मंत्रयोगाचीं- १ भक्ति, २ शुद्धि, ३ आसन, ४ पंचांग सेवन, (१ उपास्य देवतेची गीता, २ सहस्त्रनाम, ३ स्तव, ४ कवच व ५ ह्रदय) ५ आचार, ६ धारणा, ७ दिव्यदेश सेवन, ८ प्राणक्रिया, ९ मुद्रा, १० तर्पण, ११ हवन, १२ बलि, १३ याग, १४ जप, १५ ध्यान व १६ समाधि, (शक्तिपात रहस्य) ” प्राणक्रिया […]

More

सोळा (सांधे) मानव शरीराचे-

धार्मिक पौराणिक संख्या

सोळा (सांधे) मानव शरीराचे- १ मान, १ कंबर, २ खांदेअ, २ कोपरे (हाताचे) २ मनगटें, २ मनगटें, २ बोटांचे, २ जांघा. २ गुडघे आणि २ घोटे मिळून सोळा. घरा सोळा सांदी । बहात्तर कोठे (कोठडया) । नवही दारवंटे । झाडीत होतें (ज्ञा. रूपकात्मक अभंग)

More

सोळा स्वर-

Uncategorized

सोळा स्वर-अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, ल, लृ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः,

More

सोळा स्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार-आंतर शृंगार-१ बाह्म शृंगार-

धार्मिक पौराणिक संख्या

सोळा स्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार-आंतर शृंगार-१  दया, २ क्षमा, ३ शांति, ४ प्रीति, ५ नीति, ६ भक्ति, ७ चातुर्य, ८ धैर्य, ९ पातिव्रत्य, १० परोपकार, ११ मनमिळाऊपणा, १२ समाधान, १३ सत्यवचन, १४ नम्रता, १५ सहिष्णुता व १६ ज्ञानलालसा ; बाह्म शृंगार- १ चोळी, २ डोकीवरून पदर घेणें, ३ दागिने बेतानें घालणें, ४ हळू चालणें, […]

More

सोळा शृंगार

संख्या

सोळा शृंगार –  (अ) १ मज्जन, २ चीर, ३ हार, ४ तिलक, ५ अंजन, ६ कुंडळ, ७ नासामौक्तिक, ८ केशपाशरचना, ९ कंचुक, १० नूपुर, ११ सुगंध (अंगराग), १२ कंकण, १३ चरणराग (अलक्तक), १४ मेखलारणन (क्षुद्रघंटिका), १५ तांबूल आणि १६ करदर्पण(आंगठयांत घालावयाचा एक अलंकारविशेष, यावर आरसा बसविलेला असे त्यांत मुखो-लोकन करतां येत असे.) आदौ मज्जनचीरहारतिलकं नेत्राज्जनं […]

More

सोळा शृंगार (हिंदी दोहरा)

धार्मिक पौराणिक संख्या

सोळा शृंगार (हिंदी दोहरा)-  (इ)  १ चार चतुष्पद, चार खगपद, चार फूल, फल चार राधाजीके बदनपर ये सोला सिनगार, स्पष्टीकरण असेः – चार चतुष्पद १ तुरंगवत्-घुंगट. २ कुरंगव्त्-नेत्र. ३ गज-गति. ४ सिंह-कटि. चार खगपद १ कोकिला-स्वर. २ भ्रमराकृति-भोंवई. ३ शुकचंचुवत्-नासिका. ४ मीनखेचनावत्-चंचलता. चार फूल १ चंपकवत्-कांति. २ केतकीवत्-सुगंध. ३ कमलाकृति-नाभि. गुलाबवत-गाल. चार फल १ कपित्थवत्‌‍-कुच. […]

More

सोळा विद्या

धार्मिक पौराणिक वेदांत संख्या

सोळा विद्या- १ सत्यविद्या,  २ दहरविद्या,  ३ वैश्वानरविद्या,  ४ पंचाग्निविद्या (ओंकाराचें ध्यान),  ५ षोडषकला विद्या (या विद्येच्या साहाय्यानें विवेकी पुरुषाला प्रत्यक्ष ब्रह्मात्मा प्रसन्न होतो),  ६ उद्निथविद्या,  ७ शांडिल्य विद्या,  ८ पुरुषविद्या,  ९ पर्यंकविद्या-पर्थंकावर बसून अभ्यास करितां करिता, ब्रह्मदेवाकडे जाऊं लागतो,  १० अक्षरविद्या,  ११ संवर्गविद्या,  १२ मधुविद्या-सृष्टीची उपासना,  १३ प्राणविद्या,  १४ उपकोसलविद्या-उपकोसल नामक शिष्याला सांगितलेली  १५ […]

More

सोळा विकारात्मक मनुष्य देह

धार्मिक पौराणिक वेदांत संख्या

सोळा विकारात्मक मनुष्य देह- ५ ज्ञानेंद्रियें व त्यांचे ५ विषय (शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध) ५ कर्मेंद्रियें व १६ वें मन. अस सोळा विकारात्मक मनुष्य देह आहे असें अध्यात्मांत मानलें आहे. संकलक : धनंजय महाराज मोरे              Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.)             EMAIL: more.dd819@gmail .comआमचे अँड्रॉइड सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी : येथे […]

More

सोळा मुहूर्त

धार्मिक पौराणिक संख्या

सोळा मुहत- १ रौद्र, २ श्चेत, ३ मैत्र, ४ चार्व, ५ जयदेव, ६ रोचन, ७ वैतुर, ८ अभिजित् ‌‍, ९ रावण, १० बालव, ११ बिमीषण, १२ नंदन, १३ याम्य, १४ सौम्य, १५ भग व १६ सावित्र. (ज्योतिष) संकलक : धनंजय महाराज मोरे              Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.)             EMAIL: […]

More

सोळा माता आई सोला माता

धार्मिक पौराणिक संख्या

सोळा माता- १ स्तनपान करविणारी, (स्तनपान (दुध) पाजणारी) २ गर्मधानी, (गर्भ धारण करणारी/जन्म देणारी) ३ भक्ष्यदात्री, (भरणपोषण / खाऊ घालणारी अन्नदात्री) ४ गुरुपत्नी, (गुरूची पत्नी) ५ इष्टदेवपत्नी, (इष्ट देवाची पत्नी) ६ सापत्नमाता, (सावत्र आई/बापाची दुसरी पत्नी) ७ कन्या, (मुलगी) ८ गर्मारमागिनी,  ९ स्वामिपत्नी, (मालकाचीपत्नी) १० सासू, (पत्नीची आई) ११ आईची आई, (माय आजी) १२ बापाची […]

More

सोळा भारतीय संवत ‌‍ (कालगणना)

धार्मिक पौराणिक संख्या

सोळा भारतीय संवत ‌‍ (कालगणना)-  १ कल्पाब्द, २ सृष्टिसंवत् ‌‍, ३ वामन संवत् ‌‍, ४ श्रीराम संवत् ‌‍, ५ श्रीकृष्ण संवत्‌, ६ यधिष्ठिर संवत ‌‍, ७ बौद्ध संवत्, ८ महावीर (जैन संवत्‌,) ९ श्रीशंकराचार्य संवत, १० विक्रमसंवत, ११ शालिवाहन संवत् ‌‍, १२ कलचुरी संवत, १३ वलभी, १४ नागार्जुन, १५ बंगला आणि १६ हर्षाब्द संवत, (कल्याण […]

More

सोळा प्रमुख शिष्य गौतम बुद्धाचे

धार्मिक संख्या

सोळा प्रमुख शिष्य गौतम बुद्धाचे- १ सारीपुत्र, २ मोग्गलान, ३ अज्ञात कौण्डिण्य, ४ महाकाश्यप, ५ महाकात्यायन, ६ आनंद, ७ अनुरुद्ध, ८ भद्दिय, ९ सुभूति, १० सोण, ११ बक्कुल, १२ उपालि, १३ स्वाती, १४ नंद. १५ सुनीत व १६ सोपाक.  (बुद्धदर्शन)   संकलक धनंजय महाराज मोरे                 Dhananjay Maharaj More […]

More