संख्या सहा ६ sankhya saha six

संख्या

संख्या ६ सहा राष्ट्रीय दुर्घटना – १ अतिवृष्टि , ३ अनावृष्टि , ३ टोळधाड ४ उंदीर फार होणें , ५ पोपट वगैरे प्राण्यांचा उपद्र्व व ६ परकीय सत्तेचे आक्रमण . अतिवृष्टिः शलभाःमूषकाःशुकाः । प्रत्यासन्नाश्च राजानः षडेता ईतयःअ स्मृताः ॥ ( सु . ) सहा लाभ ( प्रवासापासूनच मिळणारे )- १ तीर्थावलोकन , २ सर्वत्र परिचय , ३ […]

More

सोळा अंगें मंत्रयोगाचीं-

Uncategorized

सोळा अंगें मंत्रयोगाचीं- सोळा अंगें मंत्रयोगाचीं- १ भक्ति, २ शुद्धि, ३ आसन, ४ पंचांग सेवन, (१ उपास्य देवतेची गीता, २ सहस्त्रनाम, ३ स्तव, ४ कवच व ५ ह्रदय) ५ आचार, ६ धारणा, ७ दिव्यदेश सेवन, ८ प्राणक्रिया, ९ मुद्रा, १० तर्पण, ११ हवन, १२ बलि, १३ याग, १४ जप,१५ ध्यान व १६ समाधि, (शक्तिपात रहस्य) ” प्राणक्रिया तथा मुद्रा तर्पणं हवनं बलिः । योगो जपस्तथा ध्यानं समाधिश्चेति षोडशः ॥ ” (योगशास्त्र)

More

संख्या २ संख्या दोन sankhya 2 sankhya don

Uncategorized

संख्या २ दोन don two sankhya संख्या २ संख्या २ दोन (अठराही पुराणांतर्गत सारवचनें)-१ परोपकार हें पुण्य ब २ परपीडा हें पाप. अष्ठादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् ‌‍ । परोपकार : पुण्याय पापाय परपीडनम् ‌‍ ॥ (सु.) दोन अयनें-१ दक्षिणायन आणि २ उत्तरायण. दक्षिणायनांत सूर्याची गति दक्षिणेकडे असते. आरंभ कर्कसंक्रातीपासून होतो. उत्तरायणांत सूर्याची गति उत्तरेस असते. आरंभ […]

More
मासिक पाळी

मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय ? ऋषीपंचमी व्रत माहिती व हे व्रत का करावे व सर्व स्त्रिया महिलांनी करावे माहिती

96 कुळी मराठा Uncategorized आरोग्य ईतर लेख धार्मिक

श्री ऋषीपंचमी व्रत माहिती व हे व्रत का करावे व सर्व स्त्रिया महिलांनी करावे माहिती मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय? जरूर वाचा. दिनांक २६/०८/२०१७ रोजी शनिवार भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला ऋषी पंचमी हे व्रत साजरे करतात. व या दिवशी सर्व स्त्रियांनी उपवास करावा…. भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी […]

More

संख्या २ दोन don two sankhya

धार्मिक पौराणिक वेदांत संख्या

संख्या २ संख्या २ दोन (अठराही पुराणांतर्गत सारवचनें)-१ परोपकार हें पुण्य ब २ परपीडा हें पाप. अष्ठादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् ‌‍ । परोपकार : पुण्याय पापाय परपीडनम् ‌‍ ॥ (सु.) दोन अयनें-१ दक्षिणायन आणि २ उत्तरायण. दक्षिणायनांत सूर्याची गति दक्षिणेकडे असते. आरंभ कर्कसंक्रातीपासून होतो. उत्तरायणांत सूर्याची गति उत्तरेस असते. आरंभ मकरसंक्रांतीपासून होतो. ’ अग्रिज्योंतिरह: शुक्ल: षण्मासा […]

More
संख्या शास्त्र संकेत शास्त्र

संख्या १ एक sankhya ek one वन

धार्मिक पौराणिक संख्या

संख्या १ एक-एकोऽहम्-एकच ब्रह्म हें एकच आहे. एकच ’ सत् ‌ स्वरूप ’ ’ एकोऽहम् ‌‍ बहु स्याम्  ’ सर्व सृष्टींतील चराचर वस्तूंच्या उत्पत्तीचें कारकत्व या ’ एक ’ च्या मागें आहे. (अंकशास्त्र) एक अग्नि, एक सुर्य आणि एकच उषा-एकच अग्नि अनेक ठिकाणीं प्रज्वलित होतो, एकच सूर्य जगभर प्रकाश पाडतो व एकच उषा सर्व विश्व […]

More

शून्य झिरो संख्या शून्यकान शून्यचरण शून्य जिव्हा शून्यवाद शून्यशिर

धार्मिक पौराणिक संख्या

शून्य- आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् ‌‍ असत् ‌‍ आहे म्हणून तें शून्य आहे. या असत् ‌‍ जगाच्या बुडाशीं कूटस्थ अधिकारी असें जें एक सत्तत्त्व वा परमात्मतत्त्व आहे त्यास शून्य, शून्याचा निष्कर्ष व शून्य विशेष अशा संज्ञा आहेत. सर्व संसाराची उत्पत्ति शून्यापासूनच झाली आहे. हें सर्व चराचर विश्व शून्यांतून निघालें आहे. ” शून्यांतील सारें चराचर […]

More