धनंजय

96 कुळी मराठा

विनोद खन्ना

https://mr.wikipedia.org/s/7m3  

विनोद खन्ना
विनोद खन्ना इ.स. २०१२ मध्ये
जन्म६ ऑक्टोबर, इ.स. १९४६
पेशावरब्रिटिश भारत
मृत्यू२७ एप्रिल इ.स. २०१७[१]
मुंबई
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय, राजकारण
कारकीर्दीचा काळइ.स. १९३८ – इ.स. २०१७
भाषाहिंदी; पंजाबी
प्रमुख चित्रपटलहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, अमर-अकबर-एंथनी, मेरा गांव मेरा देश, मुकद्दर का सिकंदर, कच्चे धागे
पत्नीगीतांजली (इ.स. १९७१ – ८५ घटस्फोट)
कविता (इ.स. १९९० – २०१७)
अपत्ये२ मुले – राहुल खन्नाअक्षय खन्ना
२ मुली – साक्षी खन्ना, श्रद्धा खन्ना

विनोद खन्ना (पंजाबी: ਵਿਨੋਦ ਖੰਨਾ ; रोमन लिपीVinod Khanna) (६ ऑक्टोबर इ.स. १९४६ – २७ एप्रिल इ.स. २०१७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी होते. इ.स. १९६८ साली मन का मीत या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र यांच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्यांनी अभिनय केलेल्या एकूण १३७ चित्रपटांपैकी लहू के दो रंगकुर्बानीदयावानमेरा गांव मेरा देशकच्चे धागेअचानक (इ.स. १९७३), परवरिश (इ.स. १९७७), अमर अकबर अ‍ॅन्थनी (इ.स. १९७७), मुकद्दर का सिकंदर (इ.स. १९७८), द बर्निंग ट्रेन (इ.स. १९८०) हे चित्रपट विशेष गाजले.

विनोद खन्ना पंजाबातील गुरुदासपूर मतदारसंघातून बाराव्या (इ.स. १९९८), तेराव्या (इ.स. १९९९) व चौदाव्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले. जुलै, इ.स. २००२ मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून, तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळाली.

निधन[संपादन]

विनोद खन्ना यांचे निधन मुंबईत रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयात २७ एप्रिल इ.स. २०१७ रोजी झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती अंत्ययात्रेत सहभागी झाले.[२]

                <figure>
    <img width="225" height="225" src="https://www.dhananjaymaharajmore.com/wp-content/uploads/2017/10/नवनाथ-भक्तिसार.jpg" alt="नवनाथ भक्तिसार" srcset="https://i0.wp.com/www.dhananjaymaharajmore.com/wp-content/uploads/2017/10/नवनाथ-भक्तिसार.jpg?w=225&amp;ssl=1 225w, https://i0.wp.com/www.dhananjaymaharajmore.com/wp-content/uploads/2017/10/नवनाथ-भक्तिसार.jpg?resize=150%2C150&amp;ssl=1 150w" sizes="(max-width: 225px) 100vw, 225px" />             <figcaption>more.dd819@gmail.com</figcaption>
                </figure>

Leave a Reply

*

one + 7 =

%d bloggers like this: