96 kuli marathe vansh gotra devak ९६ कुळी मराठे वंश गोत्र देवक नियम

96 कुळी मराठा

मराठा ९६ कुळी मोबाइल सॉफ्टवेअर बद्दल

नियम आणि सुचना

टीप : काळजीपूर्वक वाचाव्यात

या सॉफ्टवेअर संबंधी काही वाद उत्पन्न झाल्यास न्यायक्षेत्र रिसोड राहील

  1. या सॉफ्टवेअर मध्ये दिलेली माहिती या अगोदर छापलेल्या पुस्तकात उपलब्ध आहे.
  2. ही माहिती अनेक जुन्या आणि नवीन संशोधनातून एकत्र करून देण्यात येत आहे दिली आहे.
  3. हि माहिती १०० % खरीच आहे असा आमचा कोणताही दावा नाही.
  4. आमची हि माहिती १०० % खोटी सुद्धा नाही.
  5. या माहितीला जोपासताना अनेक शतकात काळानुरूप बदल होत गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
  6. या सॉफ्टवेअर मध्ये दिलेले आडनावे फक्त ९६ कुळातील मराठ्यांसाठीच दिलेले आहेत, दुसऱ्या जातीतील लोकाना या सॉफ्टवेअर च्या माहितीचा उपयोग कार्य करतांना होणार नाही, याची नोंद घ्यावी, ते फक्त या सॉफ्टवेअर चा उपयोग आपले ज्ञान वाढविण्यासाठी किंवा निव्वळ माहिती म्हणून करू शकतात.
  7. या सॉफ्टवेअर मध्ये दिलेली माहिती हि कुणाचेही नुकसान किंवा अपमान करण्यासाठी मुळीच दिलेली नाही, ती फक्त आपल्या कुळातील पूर्वजांचा इतिहास आणि त्यांच्या परंपरा तथा स्वतः च्या कुळ परंपरा आणि रीतीरिवाज माहिती याची व्हावी करीता दिलेली आहे.
  8. ह्या सॉफ्टवेअर मध्ये दिलेली माहिती मोफत असून तिची आम्ही विक्री करत नसून, ती सर्व लोकाना फ्रो उपलब्ध आहे. आम्ही फक्त  माहितीचा  वहन. आणि निर्माण याचा  खर्च घेतो.
  9. हि माहिती आमच्या घरी मोफत देतो पण माहिती घेणार्याने स्वता: आल पाहिजे आणि माहिती लिहून घेतली पाहिजे. जाणे आणि येणे याचा खर्च माहिती घेणाऱ्याने केली पाहिजे.
  10. हि माहिती आमच्या घरी मोफत असली तरी आमच्या दिलेल्या वेळेत आणि दिवशीच उपलब्ध असेल,  ईतर वेळी आमच्या इतर कार्यादरम्यान  हि माहिती उपलभ होणार नाही.

अधिक माहितीसाठी

धनंजय महाराज मोरे.  9422938199

Leave a Reply

*

three + 13 =

%d bloggers like this: