About: धनंजय म. मोरे


Recent Posts by धनंजय म. मोरे

अध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More

ग्रंथ धार्मिक वारकरी ग्रंथ वारकरी संत

अध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी   अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः एकून श्लोक : ४७ धृतराष्ट्राचे  श्लोक संजयाचे, श्लोक अर्जुनाचे श्लोक: भ. श्रीकृष्णाचे श्लोक एकून ओव्या : २७५ अध्याय पहिला मुख्यसूची     ओव्या     श्लोक     शब्दकोश     व्यक्ती     मदत     PDF&APP     दृष्टांत ॐ नमो जी आद्या  ।  वेद प्रतिपाद्या  ।  जय जय स्वसंवेद्या  ।  आत्मरूपा ॥१॥ (आत्मरूप-वंदन) अनादीसिद्ध वेदांनी वर्णन […]

More

कर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का? धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More

ईतर लेख

कर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का?*     खूप छान वाटतं, जेव्हा आयुष्य समजू लागतं.. उकल होते, ‘मी कोण आहे?’ या प्रश्नाची.. प्रत्येक गुंता सुटू लागतो अलगद. आहे तो क्षण जगून पुन्हा विरक्त होणं यासाठी कुठलीही कसरत करावी लागत नाही.. मन सजग होत जाते, ‘कर्मबंधन’ नव्याने जन्म घेऊ नये यासाठी..    पूर्व कर्मबंधन नुसते […]

More

आरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More

ईतर लेख धार्मिक सण

 *🔯आरतीचे महत्त्व*🔯* *आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. एखाद्या मानवाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली,* *तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील.*’ उपासकाला हृदयातील भक्तीदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निःसंशय सफल होतात, पण तेव्हाच जेव्हा आरती […]

More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More

वारकरी ग्रंथ
More
सार्थ ज्ञानेश्वरी

संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More

ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी पाहण्यासाठी हव्या त्या अध्यायावर क्लिक करा. अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारवा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा

More
उमामहेश्वर

उमामहेश्वर स्तोत्रम : धनंजय महाराज मोरे

स्तोत्रे-अष्टके

उमामहेश्वर स्तोत्रम : उमामहेश्वर स्तोत्रम : नमः शिवाभ्यां नवयौवनाभ्यां परस्पराश्लिष्ट वपुर्धराभ्याम । नगेन्द्रकन्यावृषकेतनाभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ॥ नमः शिवाभ्यां सरसोत्सवाभ्यां नमस्कृताभीष्टवरप्रदाभ्याम । नारायणेनार्चितपादुकाभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्याम ॥ नमह शिवाभ्यां वृषवाहनाभ्यां विरिञ्चिविष्ण्विन्द्रसुपूजिताभ्याम । विभूतिपाटिरविलेपनाभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ॥ नमः शिवाभ्यां जगदीश्वराभ्यां जगत्पतिभ्यां जयविग्रहाभ्याम । जम्भारिमुख्यैरभिवन्दिताभ्यां नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ॥ नमः शिवाभ्यां परमौषधाभ्याम पञ्चाशरी पञ्जररञ्चिताभ्याम । प्रपञ्च […]

More

दस वायु वर्णन दहा वायू पंचप्राण दशप्राण धनंजय महाराज मोरे

आरोग्य ईतर लेख धार्मिक पौराणिक

दस वायु वर्णन । । संकलक धनंजय महाराज मोरे 1 प्राण वायु 2 अपान वायु ३. व्यान वायु 4: उदान वायु 5 समान वायु उपप्राण नाग कुर्म कृकल देवदत्त धनंजय क्षय एवं वृद्धि रूप वायु के लक्षण बढ़े हुए वायु के लक्षण  दस वायु वर्णन । । हमारे शरीर में दस वायु होती हैं । […]

More

हरिकथेचे (किर्तन) आठ फायदे धनंजय महाराज मोरे

ईतर लेख धार्मिक वारकरी संत

👉हरिकथेचे (किर्तन) आठ फायदे 🌹१.गेय-:-गायन (नादब्रम्ह) नारदाचे, व्याख्यान व्यासांचे, नाचणे हनुमंताचे येते. नारायण नामें होऊं जिवन्मुक्त। किर्तनी अनंत गाऊं गीती॥ 🌹२.पेय-:-किर्तनात रस, आनंद, सुख मिळते. सुखाची समाधी हरिकथा माऊली। विश्रांती साऊली शिणलियाची॥ 🌹३.ज्ञेय-:-किर्तनामुळे ज्ञान प्राप्त होते. नाचू किर्तनाचे रंगी। ज्ञानदिप लाऊ जगी॥ 🌹४.श्रेय-:-किर्तनामुळे सर्वाचे कल्याण होते. कथा हे भूषण जनामध्ये सार। तरले अपार बहु येणे॥ […]

More

वास्तुशांती अभंग वारकरी किर्तन अभंग धनंजय महाराज मोरे

अभंग ग्रंथ धार्मिक

वास्तुशांती अभंग 2854 जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ॥१॥ उत्तमचि गती तो एक पावेल । उत्तम भोगिल जीव खाणी ।१॥ परोपकार नेणे परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥३॥ भूत दया गाई पशूचे पालन ।  तान्हेल्या जीवन वन माजी ॥४॥ शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट । वाढवी […]

More

उपदेश पर अभंग वारकरी किर्तन साठी धनंजय महाराज मोरे

Uncategorized

उपदेश पर अभंग 1533 ऐसी जोडी करा राम कंठीं धरा ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥1॥ नासिवंत आटी प्रियापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥ नाव धड करा सहजरा नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥2॥ तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरि रामबाणीं ॥3॥ […]

More

संत पर अभंग वारकरी किर्तन साठी धनंजय महाराज मोरे

अभंग धार्मिक

संत पर अभंग शुद्धबीजा पोटीं शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥ मुखीं अमृताची वाणी । देह (देवाचे) वेचावा कारणीं ॥ध्रु.॥ सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥ तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥ अनुक्रमणिके वर परत जा 1540 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत […]

More

मागणी पर अभंग वारकरी किर्तन साठी धनंजय महाराज मोरे

अभंग धार्मिक

मागणी पर पर धन कामिनी समूळ पर धन कामिनी समूळ नाणी मना । नाही हे वासना माया केली ।।१।। तृष्णा हे अधम न व्हावी मजला । प्रेमाचा जिव्हाळा देई तुझ्या ।।२।। निरपेक्ष वासना दे गा मज देवा । आणि तुझी सेवा आवडीची ।।3।। शांतीची भूषणे मिरवती अंगी । वैष्णव आणि योगी म्हणावे ते ।।४।। असो […]

More

%d bloggers like this: