श्री नवनाथ भक्तिसार- कथासार अध्याय ३ रा तिसरा पहिला ओवीबद्ध मराठी navnath bhaktisar granth marathi dhananjay maharaj more धनंजय महाराज मोरे

ग्रंथ धार्मिक पौराणिक पौराणिक व्यक्ती वारकरी ग्रंथ वेदांत

श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३ रा तिसरा ओवीबद्ध मराठी श्री नवनाथ भक्तिसार- अध्याय ३ श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंढरीशा ॥ रुक्मिणीवरा आदिपुरुषा ॥ पुंडलीकवरदा पुंडरीकाक्षा ॥ सर्वसाक्षी जाणता तूं ॥१॥ हे जगत्पालका जगन्नायका ॥ ब्रह्मांडावरी यादवकुळाटिळका ॥ आतां भक्तिसारीं दीपिका ॥ ग्रंथार्थदृष्टी मिरवावी ॥२॥ मागिले अध्यायीं सिद्धसाधन ॥ श्रीमच्छिंद्रनाथा आलें घडोन ॥ उपरांतिक भस्मदान ॥ सरस्वतीतें […]

More

संख्या २ दोन don two sankhya

धार्मिक पौराणिक वेदांत संख्या

संख्या २ संख्या २ दोन (अठराही पुराणांतर्गत सारवचनें)-१ परोपकार हें पुण्य ब २ परपीडा हें पाप. अष्ठादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् ‌‍ । परोपकार : पुण्याय पापाय परपीडनम् ‌‍ ॥ (सु.) दोन अयनें-१ दक्षिणायन आणि २ उत्तरायण. दक्षिणायनांत सूर्याची गति दक्षिणेकडे असते. आरंभ कर्कसंक्रातीपासून होतो. उत्तरायणांत सूर्याची गति उत्तरेस असते. आरंभ मकरसंक्रांतीपासून होतो. ’ अग्रिज्योंतिरह: शुक्ल: षण्मासा […]

More

सोळा अंगें मंत्रयोगाचीं-

धार्मिक पौराणिक वेदांत संख्या

सोळा अंगें मंत्रयोगाचीं- १ भक्ति, २ शुद्धि, ३ आसन, ४ पंचांग सेवन, (१ उपास्य देवतेची गीता, २ सहस्त्रनाम, ३ स्तव, ४ कवच व ५ ह्रदय) ५ आचार, ६ धारणा, ७ दिव्यदेश सेवन, ८ प्राणक्रिया, ९ मुद्रा, १० तर्पण, ११ हवन, १२ बलि, १३ याग, १४ जप, १५ ध्यान व १६ समाधि, (शक्तिपात रहस्य) ” प्राणक्रिया […]

More

सोळा विद्या

धार्मिक पौराणिक वेदांत संख्या

सोळा विद्या- १ सत्यविद्या,  २ दहरविद्या,  ३ वैश्वानरविद्या,  ४ पंचाग्निविद्या (ओंकाराचें ध्यान),  ५ षोडषकला विद्या (या विद्येच्या साहाय्यानें विवेकी पुरुषाला प्रत्यक्ष ब्रह्मात्मा प्रसन्न होतो),  ६ उद्निथविद्या,  ७ शांडिल्य विद्या,  ८ पुरुषविद्या,  ९ पर्यंकविद्या-पर्थंकावर बसून अभ्यास करितां करिता, ब्रह्मदेवाकडे जाऊं लागतो,  १० अक्षरविद्या,  ११ संवर्गविद्या,  १२ मधुविद्या-सृष्टीची उपासना,  १३ प्राणविद्या,  १४ उपकोसलविद्या-उपकोसल नामक शिष्याला सांगितलेली  १५ […]

More

सोळा विकारात्मक मनुष्य देह

धार्मिक पौराणिक वेदांत संख्या

सोळा विकारात्मक मनुष्य देह- ५ ज्ञानेंद्रियें व त्यांचे ५ विषय (शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध) ५ कर्मेंद्रियें व १६ वें मन. अस सोळा विकारात्मक मनुष्य देह आहे असें अध्यात्मांत मानलें आहे. संकलक : धनंजय महाराज मोरे              Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.)             EMAIL: more.dd819@gmail .comआमचे अँड्रॉइड सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी : येथे […]

More

सोळा पदार्थ तत्त्वज्ञान होण्यासाठी :न्यायशास्त्र

धार्मिक वेदांत संख्या

सोळा पदार्थ- १ प्रमाण, २ प्रमेय, ३ संशय, ४ प्रयोजन, ५ द्दष्टांत ६ सिद्धांत, ७ अवयव, ८ तर्क, ९ निर्णय, १० वाद, ११ जल्प, १२ वितण्डा, १३ हेत्वभास, १४ छल, १५ जाती, व १६ निग्रहस्थान,  या सोळा पदार्थांचे उद्देश-लक्षण-परीक्ष इत्यादींनीं तत्त्वज्ञान होतें. गौतमप्रणीत न्यायदर्शनांत असे सोळा पदार्थ मानले आहेत व त्यामुळें दुःख नाश होऊन निश्रेयस […]

More

अनुबंधचतुष्टय by धनंजय महाराज मोरे dhananjay maharaj more

वेदांत

चत्वारि अनुबंधन  |   न. विषय , संबंध , प्रयोजन आणि अधिकारी या चारींचा जो समुच्चय तो . अनुबंधचतुष्टय पहा .

More

भगवद्गीतेचे गीतेचे साठ अधिकरणें : धनंजय महाराज मोरे dhananjay maharaj more

धार्मिक पौराणिक व्यक्ती वेदांत श्रीकृष्ण सर्व

भगवद्गीतेचे गीतेचे साठ अधिकरणें १ ऐतिह्य कथन, २ दैन्य प्रदर्शन, ३ श्रीकृष्णास शरण, ४ आत्मप्रबोधन, ५ स्वधर्मपालन, ६ बुद्धियोग, ७ स्थितप्रज्ञता, ८ कर्मयोग, ९ नित्यकर्म, १० लोकसंग्रह, ११ शासनपालन, १२ शत्रुसंहार, १३ जन्मकर्म, १४ कर्म-अकर्म, १५ प्राज्ञमुखें ज्ञान, १६ सांख्ययोग, १७ सदामुक्तता, १८ योगारुढ होणें, १९ समाधि अभ्यास, २० शाश्वत योग, २१ एकसूत्रता, २२ शरणता, […]

More
%d bloggers like this: