सोळा प्रकारची पत्री पाने मंगलागौरीच्या पूजेला लागते. मंगळागौरी

धार्मिक पौराणिक व्रत संख्या

सोळा प्रकारची पत्री- १ अशोक, २ अघाडा, ३ कण्हेर, ४ चाफा, ५ जाई, ६ डाळिंब, ७ तुळस, ८ दूर्वा, ९ धोतरा, १० पुन्नाग  (नागचाफा), ११ बकुल, १२ बेल, १३ बोर, १४ रुई, १५ विष्णुक्रांता व १६ हदगा.  अशी सोळा प्रकारची पत्री मंगलागौरीच्या पूजेला लागते. (ब्रतराज) संकलक : धनंजय महाराज मोरे               Dhananjay Maharaj […]

More

सोळा प्रकारच्या जपमाळ जपमाल

धार्मिक पौराणिक व्रत संख्या

सोळा प्रकारच्या जपमाळा- १ करमाला,  २ वर्णमाला,  ३ माणिमाला,  ४ रुद्राक्ष,  ५ तुळसी,  ६ शंख,  ७ पद्मबीज,  ८ जीवपुत्रक,  ९ मोतीं,  १० स्फटिक,  ११ मणि,  १२ रत्न,  १३ सुवर्ण,  १४ चांदी,  १५ चंदन आणि  १६ कुशमूळ (दर्भमूळ).  संदर्भ: (श्रीगायत्रीजप–जज्ञविधि) संकलक :  धनंजय महाराज मोरे               Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.)     […]

More

अर्धोदय पर्व ARDHODAY PARV

ईतर लेख धार्मिक व्रत

अर्धोदय पर्व-पौष व ॥ अमावास्येचा प्रथम भोग रविवारा व श्रवण नक्षत्राचा मध्यभाग व व्यतिपाताचा अत्यंभाग हे यो असले म्हणजे अर्धोदयपर्व होय. याचें पुण्य कोटि सूर्यग्रहणासमान आहे. (धर्मसिंधु) अर्धोदय –१) मास – पौष /माघ२) तिथी- अमावस्या३) वासर – रविवार४) योग- व्यतिपात५) नक्षत्र – श्रवण अशा पाच गोष्टी एकत्र आल्या असता “अर्धोदय” पर्व म्हणतात. त्याचे महत्व कोटीसूर्यग्रहणाइतके असते.या पैकी […]

More