संख्या अकरा ११ संकेत शास्त्र

संख्या

संख्या ११ संख्या ११ अकरा अंगें उपासनेचीं-१ श्रवण, २ कीर्तन, ३ नामस्मरण, ४ सेवा, ५ अर्चन, ६ वंदन, ७ दास्य, ८ सख्य, ९ आत्मनिवेदन, १० प्रेमभक्ति व ११ पराभक्ति. अकरा अर्थ उपनिषत् ‌ शब्दाचे-१ आत्मबल, २ उत्थान, ३ ब्रह्मचर्य, ४ गुरुसेवेंत देह झिजविणें, ५ गुरु (ह्रदय) सांनिध्य, ६ जीवन-निरीक्षा, ७ श्रवण, ८ मनन, ९ अवबोधन, […]

More

संख्या दहा १० संकेत शास्त्र

संख्या

संख्या १० दश आयुधें (देवीचीं) (अ)- १ खड्‌‍ग, २ बाण, ३ गदा, ४ शूल, ५ शंख, ६ चक्र, ७ भुशुंडी, ८ परिघ, ९ कार्मुक आणि १० रुधिरपात्र. (सप्तशती १-१); (आ) (शंकराचीं) १ खड्‌ग २ त्रिशूल, ३ परशु, ४ शंख, ५ डमरू, ६ नागपाश, ७ अक्षमाला, ८ धनुप्य, (पिनाक), ९ शर आणि १० पाशुपत (क. क.) दशेंद्रियें […]

More

संख्या नऊ९ संकेत शास्त्र

संख्या

संख्या ९ संख्या ९ नऊ अंगें हवेचीं-१ हवेचा दाब, २ तपमान, ३ वजन ४ संवाहक शक्ति, ५ आर्द्रता, ६ प्रबहीपणा ७ वार्‍याची दिशा व वेग ८ द्दश्यता, आणि ९ दुय्यम घटक (वायु) (भूगोलशास्त्र) नऊ अभिमान स्थानें-१ सत्ता, २ संपत्ति, ३ बल, ४ रूप, ५ कुल, ६ विद्धत्ता, ७ अनुभव, ८ कर्तृत्व आणि ९ चारित्र्य. (विचार […]

More

संख्या आठ ८ sankhya eight संकेत शास्त्र

संख्या

संख्या ८ अष्टदुर्ग-१ गिरिदुर्ग, २ वनदुर्ग-निबिडअरण्य, ३ गव्हरदुर्ग, ४ गुहा, ५ जलदुर्ग, ६ ग्रामदुर्ग, ७ कर्दमदुर्ग-दलदल व ८ सभोंवती तटबंदी. असे संरक्षणाचे आठ प्रकार प्राचीनकालीं होते. ” सप्तमं ग्राहदुर्गं स्थात् ‌‍ कोष्ठदुर्गं तथाष्टकम्‌६ ” (दैवज्ञविलास) अष्ट द्वारपाल चंडिकेचे-१ वेताळ, २ कोटर, ३ पिंगाक्ष, ४ भुकुटी, ५ धुम्रक, ६ कंकट, ७ राकक्ष व ८ सुलोकन. (Vastushastra […]

More

संख्या सात sankhya 7 संकेत शास्त्र

संख्या

संख्या ७ सप्तर्षि – (अ) प्रत्येक मन्वन्तरांतील सात ब्रह्मर्षि. चालू वैवस्वत मन्वन्तरांतील सप्तर्षिः १ कश्यप. २ अत्रि. ३ भरद्वाज, ४ विश्चामित्र, ५ गौतम, ६ जमदग्नि आणि ७ वसिष्ठ. (आ) प्राचीन ऋषींपैकीं जे महर्षि विशेष प्रसिद्धीस आले त्यांचीं नांवें चिरस्मरणीय व्हावींत म्हणून उत्तरेकडील धरुवनक्षत्राभोंवतीं प्रदक्षिणा घालणार्‍या तारकासमूहांतील सात तेजस्वी तार्‍यांस दिलीं तीं अशीं-१ मरीचि, २ अत्रि, […]

More

संख्या ५ पांच Sankhya 5 Five

संख्या

संख्या ५ पंच अंगें (अभ्यासाचीं)- १ अभ्यास, २ लेखन, ३ निरीक्षण, ४ चर्चा व ५ विद्धानाची उपासना (सु.) पंच अंगें (अनुमानाची)- १ प्रतिज्ञा, २ हेतु ३ द्दष्टान्त, ४ उपनय व ५ निगमन. पंच अंगें (अभिनयाचीं)- १ डोळे, २ भिंवया, ३ हात, ४ पाय आणि मन (सर्वांग). या अवयवांनीं भावदर्शन करणें. चित्ताक्षिभरूहस्तपादैरंगश्चेष्टादिसाम्यतः । पात्राद्यवस्थाकरणं पञ्चाङ्‌‍गोऽभिनयो मतः […]

More

संख्या शास्त्र ४ चार sankhya Shastra Four

संख्या

संख्या ४   चतुर्थ-१ चार वस्तूंच्या समुच्चयापैकीं चवथ्या वस्तूला संकेतानें म्हणतात. कात, मोक्ष, दंड इ. (अ) १ पान, २ सुपारी, ३ चुना आणि ४ कात ; (आ) १ धर्म २ अर्थ, ३ काम आणि ४ मोक्ष ; (इ) १ साम, २ दाम, ३ भेद, आणि ४ दंड. चतुराक्षरी मंत्र – (अ) ” राधा कृष्ण ” […]

More

संख्या ३ तीन Sankhya Shastra Three

संख्या

संख्या ३ तीन अवस्था नृत्यकलेच्या-१ लयतालमूलक, २ भावमूलक, आणि ३ रसमूलक. या तिन्ही प्रकारांचा परस्पर सहयोग म्हणजे नाट्य (नवयुग दि. अंक) तीन अवस्था (जीवनाच्या)- १ पुत्र, २ पति आणि ३ पिता. तीन अवस्था (स्त्रीजीवनाच्या)- १ कन्या, २ कांता व ३ माता. तीन अवस्था (प्रेमाच्या)- १ पूर्वराग (गुण ऐकून अथवा चित्र वगैरे पाहून उत्पन्न होणारें प्रारंभिक […]

More

संख्या २ दोन sankhya shastra Two

संख्या

संख्या २ दोन (अठराही पुराणांतर्गत सारवचनें)-१ परोपकार हें पुण्य ब २ परपीडा हें पाप. अष्ठादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् ‌‍ । परोपकार : पुण्याय पापाय परपीडनम् ‌‍ ॥ (सु.) दोन अयनें-१ दक्षिणायन आणि २ उत्तरायण. दक्षिणायनांत सूर्याची गति दक्षिणेकडे असते. आरंभ कर्कसंक्रातीपासून होतो. उत्तरायणांत सूर्याची गति उत्तरेस असते. आरंभ मकरसंक्रांतीपासून होतो. ’ अग्रिज्योंतिरह: शुक्ल: षण्मासा उत्तरायणम् ‌‍ […]

More

संख्या १ एक sankhya shastra one

संख्या

संख्या १ एक-एकोऽहम्-एकच ब्रह्म हें एकच आहे. एकच ’ सत् ‌ स्वरूप ’ ’ एकोऽहम् ‌‍ बहु स्याम्  ’ सर्व सृष्टींतील चराचर वस्तूंच्या उत्पत्तीचें कारकत्व या ’ एक ’ च्या मागें आहे. (अंकशास्त्र) एक अग्नि, एक सुर्य आणि एकच उषा-एकच अग्नि अनेक ठिकाणीं प्रज्वलित होतो, एकच सूर्य जगभर प्रकाश पाडतो व एकच उषा सर्व विश्व […]

More

संख्या ० शून्य sankhya shastra

संख्या

संख्या ० शून्य-आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् ‌‍ असत् ‌‍ आहे म्हणून तें शून्य आहे. या असत् ‌‍ जगाच्या बुडाशीं कूटस्थ अधिकारी असें जें एक सत्तत्त्व वा परमात्मतत्त्व आहे त्यास शून्य, शून्याचा निष्कर्ष व शून्य विशेष अशा संज्ञा आहेत. सर्व संसाराची उत्पत्ति शून्यापासूनच झाली आहे. हें सर्व चराचर विश्व शून्यांतून निघालें आहे. ” शून्यांतील सारें […]

More

संख्या सहा ६ sankhya saha six

संख्या

संख्या ६ सहा राष्ट्रीय दुर्घटना – १ अतिवृष्टि , ३ अनावृष्टि , ३ टोळधाड ४ उंदीर फार होणें , ५ पोपट वगैरे प्राण्यांचा उपद्र्व व ६ परकीय सत्तेचे आक्रमण . अतिवृष्टिः शलभाःमूषकाःशुकाः । प्रत्यासन्नाश्च राजानः षडेता ईतयःअ स्मृताः ॥ ( सु . ) सहा लाभ ( प्रवासापासूनच मिळणारे )- १ तीर्थावलोकन , २ सर्वत्र परिचय , ३ […]

More