सार्थ सुभाषित संस्कृत मराठी sarth subhashit sanskrit

सार्थ सुभाषित संग्रह

१) 🌸 सुभाषित 🌸 इंद्रियाणां तु सर्वेषां यद्येकं क्षरतींद्रियम् | तेनास्य क्षरति प्रज्ञा दृते: पादादिवोदकम् || अर्थ :- पखालीला एक छिद्र पडलें तरी त्यांतून जसें हळूहळू सर्व पाणी निघून जातें , तसें इंद्रियांतून एक इंद्रिय जरी विषयासक्त झाले तरी त्या द्वारें हळूहळू मनुष्याची बुद्धि नष्ट होते. संग्रह: धनंजय महाराज मोरे🙏 2) 🌸 सुभाषित 🌸 शक्यो […]

More