आचार्य श्री 108/१०८ किंवा श्री 1008/१००८ कोणास म्हणतात

Uncategorized
Pocket

पीठस्थ आचार्यास उद्देशून संकेतानें वापरतात. उदा० श्रीशंकराचार्य, श्रीमध्वाचार्य इ. श्री शब्द सामान्यतः श्रेष्ठत्व बोधक आहे. सामान्य यतीला श्री १०८ व पीठस्थ आचार्यांस श्री १००८ असें संबोधिलें जातें.
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

two × 1 =