सोळा नांवें श्रीविष्णूचीं व तीं घेण्याचा काळ-

Uncategorized धार्मिक पौराणिक
Pocket

सोळा नांवें श्रीविष्णूचीं व तीं घेण्याचा काळ-
१ विष्णु-औषध, २ जनार्दनभोजन, ३ पद्मनाम-शयन, ४ प्रजापति-विवाह, ५ चक्रधर-युद्ध, ६ त्रिविक्रमप्रवास, ७ नारायण-अंतकाल. ८ श्रीधर-प्रिय-संग समयीं, ९ गोविंद-दुःखप्न, १० मधुसूदन-संकट, ११ नारसिंह-अरण्य, १२ जलशायिन-अग्निंत, १३ वराह-जलांत, १४ रघुनंदन-एर्वत, १५ वामन-गमनकालीं व १६ माधव-सर्वप्रसंगीं 
(बृहत्स्तोत्र रत्नाकर)
संकलक : धनंजय महाराज मोरे 
             Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.)
             EMAIL: more.dd819@gmail .com
आमचे अँड्रॉइड सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लि करा
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

18 − 16 =