dhananjay maharaj more aap

Uncategorized
Pocket

धनंजय महाराज मोरे यांनी वारकरी संत साहित्य व प्राचीन हिंदू धार्मिक साहित्य इंटरनेट (महाजालावर) शुद्ध स्वरुपात देण्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे.
त्यासाठी त्यांनी काही अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार केले आहेत. त्याची यादी. 
कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खालील रकान्यात येथून डाऊनलोड करा या शब्दावर क्लिक करा.
आणि बघण्यासाठी विस्तार शब्दावर क्लिक करा.
सॉफ्टवेअर तपशील[निपात करा]
सॉफ्टवेअर चे नांवप्रकारकिमंततपशीलडाऊनलोड
वारकरी भजनी मालिकाअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीवारकरी संतांचे प्रकरणानुसार 1250 अभंगयेथून डाऊनलोड करा
वारकरी संत चरित्रेअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्री३३ वारकरी संतांचे चरित्र असून त्यांची पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.येथून डाऊनलोड करा
संत तुकाराम अभंग गाथा डेमोअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीया गाथ्यात फक्त अ आणि आ चे अभंग देण्यात आलेले आहेत.येथून डाऊनलोड करा
संत तुकाराम अभंग गाथा संपूर्णअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन100 रुपयेया गाथ्यात संत तुकाराम म. यांचे ४५८३ अभंग असून सूची च्या माध्यमातून कोणताही अभंग फक्त ५ सेकंदात पाहता येतो.येथून डाऊनलोड करा
९६ कुळी मराठी व वंश गोत्र देवकअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीमराठा समाजातील ९६ कुळांच्या देवक, कुळदैवतवंशगोत्र, या विषयी माहिती आहे.येथून डाऊनलोड करा
AMACHI MANGWADIअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीमांगवाडी (मंगलवाडी) गावाची फोन नंबर ची यादी व माहिती आहे.येथून डाऊनलोड करा
LONI KHURD GADEअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीलोणी खुर्द (गाडे) गावाची फोन नंबर ची यादी व माहिती आहे.येथून डाऊनलोड करा
RISODअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीरिसोड (वाशिम) गावाची फोन नंबर ची यादी व माहिती आहे.येथून डाऊनलोड करा
अमृतानुभवअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांचा एक महत्वाचा ग्रंथ असून तो ओवी बद्ध आहे.येथून डाऊनलोड करा
शुद्ध वारकरी काकडा भजन अभंगअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीवारकरी सांप्रदायिक लोक दररोज सकाळी ४ ते ६ वेळेत अनेक वारकरी संतांचे अभंग गावून भगवान पंढरीनाथाची काकड आरती गातात ते अभंग आहेत.येथून डाऊनलोड करा
दृष्टांत संग्रहअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीअनेक क्षेत्रातील लोकांना व्याखान, भाषण, भारुडकर, किर्तन, प्रवचन, सूत्र संचालन या साठी उपयुक्त.येथून डाऊनलोड करा
ताटीचे अभंगअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीसंत मुक्ताबाईंनी आपल्या वडील बंधू संत ज्ञानेश्वर यांना केलेला अभंगरुपी उपदेश.येथून डाऊनलोड करा
चांगदेवपासष्टीअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी १४०० वर्षाच्या महान योगी चांगदेवाला ६५ ओव्यांचा केलेला उपदेश.येथून डाऊनलोड करा
बाळक्रीडा अभंग वारकरी संतांचेअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीअनेक संतांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या बालपणाच्या क्रीडा ज्या अभंगात गायिल्या आहेत ते अभंग, खासकरून संत तुकारामांचे बाळक्रीडा अभंग प्रसिद्ध आहेत.येथून डाऊनलोड करा
सार्थ पसायदानअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शेवटी आपले गुरू संत निवृत्तीनाथांकडे ओवी रूपाने मागितलेले दान पसायदान.येथून डाऊनलोड करा
चिरंजीव पद ‍‍‍संत एकनाथअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीसंत एकनाथांनी साधकाला साधनेत येणाऱ्या धोक्याची सूचना व साधनेतील कर्तव्याचा उपदेश ४२ ओवी रूपाने केला.येथून डाऊनलोड करा
नाटाचे अभंगअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीयेथून डाऊनलोड करा
पंचीकरण संस्कृत‌‌‌अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीयेथून डाऊनलोड करा
पंचदशी (संस्कृत)अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीयेथून डाऊनलोड करा
संतांच्या पुण्यतिथीअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीयेथून डाऊनलोड करा
सार्थ गीता संस्कृत-हिंदीअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीयेथून डाऊनलोड करा
गीता (संस्कृत-इंग्लिश)अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीयेथून डाऊनलोड करा
सार्थ हनुमान चालीसाअँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनफ्रीयेथून डाऊनलोड करा
अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशनयेथून डाऊनलोड करा
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

17 + 9 =